Google maps च्या नव्या version चे offline feature खूप उपयुक्त आहे या फिचर मुळे आपण इंटरनेट शिवाय navigation करु शकता
========================== offline navigation करण्यासाठी प्ले स्टोर मधून आपण हे app update करावे app open करुन offline areas वर क्लिक करा वoffline areas डाउनलोड करा offline areas डाउनलोड करण्यासाठी आपणास wifi ची आवश्यकता आहे कारण यासाठी data मोठ्या प्रमाणात लागतो