Android 7 चे नाव nougat असे आहे मागील महिन्यातील Google I/O च्या दरम्यान कंपनी ने युजर्स ना android च्या नावाची मते देण्यास सांगण्यात आले होते परंतु या नावावर लोकांचा या नावावर प्रतिसाद होता हे स्पष्ट झाले नाही कंपनी ने स्वत:हे नाव दिले आहे
Android nougat चे बीटा वर्जन nexus device ला दिले जाईल
नव्या वर्जन मध्ये multi window feature
नवीन notification व नंबर ब्लॉकींग सारखे feature आहेत
inamdarsblog.blogspot.com