गुगल ने duo नावाचे वीडीयो कॉलिंग app लॉन्च केले आहे हे app वीडीयो कॉलिंग साठी अतिशय उपयुक्त आहे app चा वापर करण्यासाठी पहिल्यांदा register करावे लागते app मध्ये register करणे whatsapp सारखे आहे
सर्वप्रथम app मध्ये मोबाईल नंबर टाका त्यानंतर OTP आल्यानंतर मोबाईल नंबर app मध्ये register होईल
आपल्या contact list मध्ये जी व्यक्ति app मध्ये register आहे त्याबरोबर वीडीयो कॉलिंग करु शकतो
_Duo app गुगल प्ले स्टोर मध्ये उप्लबद्ध आहे_
🔸inamdarsblog.blogspot.com🔸🔸🔸🔸🔸🔸🔸