काही उपयुक्त अॅप्स

*काही उपयुक्त अॅप्स*
🔷Google docs
  या द्वारे वर्ड डॉक्युमेंट व गुगल doc बनवू शकतो तसेच तयार केलेले डॉक्युमेंट pdf फाईल मध्ये export करता येतात
🔷Google sheets
  हे अॅप execl चे काम करते यात स्प्रेडशीट तयार करता येतात तसेच तयार केलेली फाईल pdf मध्ये export करता येते
🔷Google slides
  या अॅप द्वारे शैक्षणिक ppt बनवता येते तसेच तयार केलेली स्लाईड pdf मध्ये export करता येते
🔷Picsart
  हे अॅप मोबाईल मध्ये फोटोशॉप प्रमाणे काम करते यात photo edit करणे ,clipart अॅड करणे इत्यादी फिचर आहेत
🔷Google translate
  या अॅप द्वारे जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये भाषांतर करता येते
🔸 *वरील सर्व app गुगल प्ले स्टोर मध्ये उप्लब्ध आहेत*🔸
🔹 inamdarsblog.blogspot.in🔹