Cloud storage
Online cloud storage
जर तुमच्या phone मध्ये space उरला नसेल तर आपण online cloud storage चा वापर करु शकता काही apps ची माहीती
1)Google drive:-हे google चे online cloud service आहे याचा वापर कसा करण्यासाठी google account बरोबर sing in करा sing in केल्यानंतर आपण यात 15 GB पर्यंत free cloud storage मिळतो
2)dropbox:-मध्य ragistration केल्यानंतर आपणास 2GB चा स्टोरेज मिळतो dropbox app play store मध्ये free उप्लब्ध आहे
3)clean master:-ने cloud storage service launch यामध्ये 2GB bakup ठेवु शकता यासाठी clean master account काढावे लागते हि सुविधा नव्या version मध्ये उप्लब्ध आहे त आपण play store update करा
inamdarsblog.blogspot.in