mirror phone

Mirror phone on PC
  स्क्रिन मिरर करण्यासाठी सध्या अनेक अॅप गुगल प्ले स्टोर मध्ये उप्लब्ध आहेत त्यापैकी airdroid
या अॅप द्वारे स्क्रिन मिरर करणे अतिशय सोपे आहे या द्वारे मोबाईल वरील शैक्षणिक अॅप्स मोठ्या स्क्रिन वर दाखवणे शक्य होईल
1)सर्वप्रथम airdroid हे अॅप मोबाईल मध्ये install
2)करा त्यानंतर hotspot या option वर क्लिक करा
3)त्यानंतर मोबाईल वर password येईल
4)त्यानंतर pc मधील wifi सुरु करा व password टाका (pc ला wifi ची सुविधा असणे आवश्यक आहे)
5)wifi कनेक्ट झाल्यानंतर मोबाईल वर IP अॅड्रेस येईल तो PC च्या ब्राउजर मध्ये टाका
6)त्यानंतर काही अॅप्स चे आयकॉन येतील त्यातील screenshot या आयकॉन वर क्लिक करा त्यानंतर स्क्रिन मिरर होईल